अहवालातील याच निष्कर्षांवरून दीनानाथ रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जातेय. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे.