Share Market मधली अनिश्चीतता कधीपर्यंत कायम राहिल? पडझडीमुळे लाखो कोटींचा चुराडा | NDTV मराठी

जची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे शेअर मार्केट मधला ब्लॅक मंडे जागतिक बाजारातल्या पडझडीच्या रेटे आज भारतीय बाजारही जोरदार आपटला निफ्टी दिवसभर नऊशे पेक्षा जास्त अंकांनी कोसळलेला होता तर सेन्सेक्स जवळपास साडेतीन हजार अंकांनी गडगडला होता.

संबंधित व्हिडीओ