औरंगाबादचं झालं छत्रपती संभाजीनगर. अहमदनगरचं झालं अहिल्यायानगर. उस्मानाबादचं झालं धाराशिव. आणि आता वेळ आहे खुलताबादची.