लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू होते.