पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजीत मोरे, पोलीस हवालदार हरीश तावडे या पोलिसांवर गुन्हा दाखल होणार आहे एन्काउंटर टीम मध्ये हे पोलिस होते.