जेव्हा पत्रकार परिषदेत Mangeshkar Hospital च्या डीन ना राहू-केतू आठवतात. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या दिवशी डॉक्टरांचे राहू केतू कसे फिरले माहिती नाहीये. त्यांनी पेशंट च्या केस पेपर वर दहा लाख डिपॉझिट लिहून दिलं अशी पद्धत नाहीये पण त्या दिवशी डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कसं काय लिहून दिलं हे माहिती नाहीये असं अजब उत्तर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी दिला आहे.