Nagpur | कूलर कारखान्याला भीषण आग, परिसरात आगीचे भीषण लोट; अग्नीशमन दल घटनास्थळी | NDTV मराठी

नागपूरमध्ये ताजबाग परिसरात कूलर कारखान्याला ही आग लागली आहे. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

संबंधित व्हिडीओ