तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला. डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी पैसे मागितले म्हणजे त्यांनी या रुग्णाला तुम्हाला उपचारासाठी किमान दहा ते वीस लाख रुपयांची गरज आहे असं म्हटलं होतं. नर्मदा आयुक्तांच्या नियमावलीनुसार उपचार मिळतात, मोफत मिळतात याची पूर्ण त्यांना कल्पना दिली नाही.