डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ व चे पडसाद हे भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळालेत. शेअर बाजारात सोमवार ब्लॅक मंडे ठरलाय तर कच्च्या तेलात चार वर्षांची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली आहे.