परभणीमध्ये आज सर्वधर्मीय निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हा मोर्चा निघणार आहे. आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात येतेय देशमुख कुटुंबीय जांगे सुद्धा या मोर्च्यामध्ये सहभागी होतील