दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पंचनामे करण्यासाठी Format ही जारी| NDTV मराठी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय.6 प्रमुख रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्यास मंजुरी.शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता.करडईच्या हमीभावात सर्वाधिक 675 रुपयांची वाढ. कृषी विभागाकडून दुष्काळाचे पंचनामे करण्यासाठी ‘फॅार्मेट’ जारी करण्यात आले आहेत.. या फॅार्मेटनुसार पिकाचे पंचनामे करताना 12 प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. 265 तालुक्यांतील पंचनामे करण्यासाठी एकच नमुना अर्ज असेल तर पंचनाम्याच्या शेवटच्या रकाण्यात शेतकऱ्यांची सही अनिवार्य असेल. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सही अनिवार्य असल्याने बोगस पंचनाम्याना आळा बसेल अशी अपेक्षा आहे. Major decision by the Central Government amidst the drought situation; format for conducting damage assessments also issued.

संबंधित व्हिडीओ