6 रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्यास मंजुरी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय.6 प्रमुख रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्यास मंजुरी. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता.करडईच्या हमीभावात सर्वाधिक 675 रुपयांची वाढ. Approval granted to hike the Minimum Support Price (MSP) for six Rabi crops; a major decision by the Central Government—bringing significant relief to farmers.

संबंधित व्हिडीओ