परतीच्या पावसाला सुरुवात, अपेक्षित दिलासा नाही; हवामानतज्ज्ञ सुष्मा नायर यांच्याशी संवाद | Rain

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली, तरी दुष्काळी परिस्थितीवर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. यंदा राज्यात सरासरीपेक्षा तब्बल १९ टक्के कमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे, नेहमी मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणातही पावसाची तूट जाणवत असून, सिंधुदुर्ग जिल्हा पावसाच्या दृष्टीने रेड झोनमध्ये गेल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.याबाबत हवामान तज्ञ सुष्मा नायर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. Onset of retreating monsoon, but no expected relief; a conversation with meteorologist Sushma Nair | Rain

संबंधित व्हिडीओ