दुष्काळामुळे Sangli District Bank ची निवडणूक बिनविरोध व्हावी- Vishal Patil | NDTV मराठी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली आहे. सध्या अर्ज भरण्यात येत आहेत. तर एकीकडे बँक निवडणूक तर दुसरीकडे दुष्काळ परिस्थिती आहे.. जिल्ह्याचा खासदार म्हणून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे.

संबंधित व्हिडीओ