सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 11 ऑक्टोबरला मतदान होणार असून,12 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आज 21उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. तर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी माजी आमदार संजय जगताप आणि पुरंदर तालुका पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत नवे पॅनेल स्थापनेची घोषणा केली. दरम्यान पुरुषोत्तम जगतापांनी दादांना कायम साथ दिली असून आम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही अशी
प्रतिक्रिया जय पवार यांनी दिलीय.
Purushottam Jagtap has always stood by Dada; the party will not take action against him. – Jay Pawar