Kalyan-Dombivli मध्ये मुसळधार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ | NDTV मराठी

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस. अर्ध्या तासापासून विजांच्या कडकटासह पावसाच्या सरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतुकीवर परिणाम होणार. Heavy rain in Kalyan-Dombivli, citizens stranded due to sudden rain

संबंधित व्हिडीओ