देशातील न्यायव्यवस्थेवर India आघाडीत चर्चा, सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यासंदर्भात मत मांडलं

इंडिया आघाडीच्या बैठकीत देशातील न्यायव्यवस्थेवर चर्चा झाली असून सर्वोच्च न्यायालयावर देखील एक मोर्चा काढण्यासंदर्भात काही नेत्यांनी मत मांडल्याचं समजतंय.देशातील महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल वेळेवर लागत नसल्यानं इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीय. Discussions regarding the country's judicial system took place within the INDIA alliance; views were expressed concerning organizing a march to the Supreme Court.

संबंधित व्हिडीओ