NDTV मराठीच्या प्रतिनिधींना बोलावून बोलण्यास नकार, IPS सुपेकरांची पळापळ सुरुच | NDTV मराठी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे परिवाराशी असलेले संबंध आणि त्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणांहून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर IPS जालिंदर सुपेकर हे अडचणीत सापडले आहेत. आरोपांची राळ उडत असताना सुपेकरांनी NDTV मराठीच्या प्रतिनिधींना पुण्यात आपली बाजू मांडण्यासाठी बोलावून घेतलं. परंतु ऐन क्षणाला त्यांनी प्रतिनिधींनी न बोलता निघून जाणं पसंत केलंय. त्यामुळे IPS सुपेकर आपल्यावरील आरोपांना उत्तरं का देत नाहीयेत हा प्रश्न आता अधिकच गंभीरपणे विचारला जाऊ लागला आहे.

संबंधित व्हिडीओ