Amravatiमध्ये विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच बंड;कोणी केलं?

अमरावतीत वि. निवडणुकीआधीच बंडाचं निशाण. शिंदे गटाच्या श्रीकांत देशपांडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल.महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच बंड.उमेदवारी नाकारली तरी निवडणूक लढण्यावर ठाम Rebellion in Amravati ahead of the announcement of the Mahayuti candidate for the Legislative Council constituency election—who is behind it?

संबंधित व्हिडीओ