कॅप्टन स्मित मच्छारचा नवा व्हिडिओ समोर. कॅप्टन स्मितचा जखमी अवस्थेतला व्हिडिओ समोर. अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या वैमानिकाचा पहिला व्हिडीओ.9/11 सारखा हल्ला घडवून आणण्याचा केला होता प्रयत्न.भारतीय वैमानिक स्मित मच्छारमुळे वाचला प्रवाशांचा जीव.स्मितवर सहवैमानिकाने केला होता जीवघेणा हल्ला.स्मितचा हल्ल्यानंतरचा व्हिडीओ देखील बाहेर आला. स्मितच्या धाडसाचे जगभरातून होतंय कौतुक