Navi Mumbai पोलिसांची जबरदस्त कामगिरी, चोरीच्या काही सेकंदातच चोराला पकडलं;कसं ते पाहा या व्हिडिओतून

नवी मुंबई पोलिसांच्या दोन हवालदारांनी सोनसाखळी चोरून पळून जाण्यापूर्वीच चोराला रंगेहात पकडले. हा चोर साखळी हिसकावून स्कूटरवरून पळण्याच्या बेतात होता. मात्र समोरून अचानक आलेल्या दोन हवालदारांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला पकडलं. या घटनेचे सीसीटीव्ही दृश्यही हाती लागले असून यात हे दोन्ही हवालदार रस्त्यावरून चालत जात असताना अचानक समोर आलेल्या चोरावर झडप घालताना दिसत आहेत.

संबंधित व्हिडीओ