धनंजय मुंडे हे त्यांच्या मतदार संघातील कामकाज संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस गेले. सीएम सह्याद्री अतिथीगृह येथे भेटण्याची वेळ दिली आहे. आज सकाळी खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराड प्रकरणात आरोप केले त्यातच मुंडे यांची सीएम भेट होत आहे