Amruta Fadnavis Chandrapur च्या दौऱ्यावर, MLA जोरगेवार यांच्याकडून मिसेस फडणवीसांचं स्वागत

रुद्राभिषेकासाठी चंद्रपुरात आलेल्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते मनपा शाळेतील १०० मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.अमृता फडणवीस यांचं आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. मुलींना व विद्यार्थिनींना सशक्त आणि आत्मनिर्भर करण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. Amruta Fadnavis visits Chandrapur; MLA Jorgewar welcomes Mrs. Fadnavis

संबंधित व्हिडीओ