डॉक्टर गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांच्यामध्ये गौरीच्या आत्महत्येआधी काही मिनिटं काय घडलं होतं, ते आता समोर आलंय.... कडाक्याचं भांडण.... खूप सारे फोन आणि कार्यक्रम रद्द करुन गाडीनं मारलेला यू टर्न एवढं सगळं गौरीच्या आत्महत्येआधी घडलं.... अनंत गर्जेनं गौरीच्या आत्महत्येनंतर तिच्या आई वडिलांना फोन करुन काय सांगितलं, त्याबद्दलचे डिटेल्सही समोर आलेत.... गौरीच्या आत्महत्येनंतर फरार झालेला अनंत गर्जे रात्री एक वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला..... पाहुया पुढे काय घडलं....