Global Report | पाकिस्तानात पुन्हा हल्ले, आर्थिक अडचणीत असलेल्या पाकला दहशतवाद रोखण्यात अपयश का?

अवघ्या १३ दिवसांत पाकिस्तान पुन्हा स्फोटांनी हादरलाय. एक नव्हे तर दोन आत्मघाती स्फोट पाकिस्तानातील पेशावरमध्ये झाले. तिथं फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी मुख्यालयावर झालेल्या या हल्ल्यांमध्ये तीन कमांडो ठार झालेत तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान तीन हल्लेखोरांना ठार केल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. मात्र हा हल्ला कसा झाला. कोणी केला. पाकिस्तानात वारंवार हल्ले का होत आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानला दहशतवाद रोखण्यात अपयश का येतंय या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून

संबंधित व्हिडीओ