धनंजय मुडेंना जेलमध्ये बसलेल्या वाल्मिक कराडची खूप आठवण येतेय.. आतापर्यंत माझा कराडशी संबंध नाही असं सांगणारे धनुभाऊ आता जाहीर सभांमधून कराडविषयी कळवळा व्यक्त करू लागलेत.. नेमंक परळी नगर परिषदेआधीच धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण का येतेय पाहुयात..