बारामती नगरपरिषदेत अर्ज मागे घेण्यासाठी अजित पवारांनी प्रत्येकाला २० लाख दिले, असा आरोप अजित पवारांचेच पुतणे युगेंद्र पवार केलाय. बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत होतेय. आणि त्यात रंगत आणलीय काका-पुतण्यांमधल्या या आरोप-प्रत्यारोपांनी... पाहुया सध्या बारामतीत काय घडतंय...