Global Report | हजारो वर्षांत पहिल्यांदाच, जगात अनेक ज्वालामुखी सक्रीय; यावरील एक स्पेशल रिपोर्ट

जगात सध्या अनेक ज्वालामुखी सक्रीय झालेत. काही महिन्यांपूर्वी रशियातील कामच्तका प्रदेशातील ज्वालामुखी अनेक वर्षांनंतर सक्रीय झाला. तर अशीच एक घटना इथिओपियामध्ये घडलीय. इथला हायली गुब्बी ज्वालामुखी कैक वर्षांनंतर सक्रीय झालाय त्यातून, मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडी लागली आहे. १४ किलोमीटर वर पर्यंत हा राखेचा लोट उडतो आहे. हजारो वर्षांपासून निष्क्रिय असलेला हा ज्वालामुखी अचानक सक्रीय का झाला. त्यातून काही धोका आहे का. एककीडे इंडोनेशियामध्ये सेमेरूमधून तर अजूनही राख बाहेर पडते आहे तर हवाईमधील किलाऊआमधूनही लावा अजूनहा बाहेर फेकला जातोय. या सगळ्या घटनांचा काही परस्पर संबंध आहे का पाहूया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ