रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय... कोकण महोत्सवात आलेल्या राज ठाकरेंनी मतदारांना पाच महत्त्वाचे इशारे दिलेत... त्यापैकी महत्त्वाचा इशारा म्हणजे गाफील राहिलात, तर ही महापालिकेची शेवटची निवडणूक असेल..... राज ठाकरे असं का म्हणतायत... आणि त्यावर सत्ताधारी भाजपचं काय म्हणणंय.... पाहुया...