CM Devendra Fadnavis यांच्या शहाद्याच्या सभेकडे डॉ.विजयकुमार गावित, डॉ.हिना गावितांची पाठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहाद्याच्या सभेकडे आमदार डॉ विजयकुमार गावित, डॉ हीना गावित यांची पाठ. भाजपाचा एक मोठा गट सभेला गैरहजर असल्यानेच चर्चांना उधाण. डॉ गावित कुटुंब सभेपासून लांब राहिल्याने उलट सुलट चर्चा... MLAs Dr. Vijaykumar Gavit and Dr. Heena Gavit are attending the martyrdom meeting of Chief Minister Devendra Fadnavis.

संबंधित व्हिडीओ