डॉक्टर गौरीच्या अंत्यसंस्कारावेळीही मोठं नाट्य घडलं.... गौरीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे, यावरुन बराच वाद झाला.... गौरीच्या अंत्यसंस्काराला तिच्या सासरची मंडळी आली नाहीत... अखेर गौरीचा नवरा अनंत गर्जेच्या घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले... यावेळी गौरीचे वडील अक्षरशः ओक्साबोक्शी रडले.... आणि रडत रडतच त्यांनी सगळ्यांनाच एक विनंती केली.... पाहुया एका हतबल बापानं काय मागणी केलीय....