Andheri| Manhole च्या झाकणात मुलीचा पाय अडकला; नागरिकांच्या सतर्कतेने मुलीची सुटका

मुंबईच्या अंधेरीत मॅनहोलच्या झाकणात मुलीचा पाय अडकला. अंधेरी स्टेशनच्या पश्चिमेकडील मॅक'डी समोरच्या गटाराच्या झाकणात एका मुलीचा पाय अडकला.इतर नागरिकांच्या सतर्कतेने झाली सुटका.मुलीला किरकोळ दुखापत, मात्र उघडे मॅनहोल आणि तुटलेले मॅनहोलचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला.

संबंधित व्हिडीओ