जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला. नंदनवन बंगल्यावर आव्हाड, जयंत पाटलांची शिंदेंसोबत बैठक सुरू.बैठकीतील चर्चेचा अजेंडा अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, विविध राजकीय घडामोडींवर चर्चा होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.