Global Report| हुबळी-धारवाडमध्ये विचित्र हत्याकांड, चक्रावून टाकणाऱ्या हत्येचा उलगडा कसा होणार?

देश अलिकडेच राजा रघुवंशी, केतन अग्रवाल यांच्या हत्याकांडांनी चक्रावून गेलेला असतानाच कर्नाटकात एक धक्कादायक हत्याकांड घडलंय. एका घरात पती मृतावस्थेत, 8 वर्षांचा मुलगा जखमी अवस्थेत, तर पत्नी संभ्रमावस्थेत आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे बिछान्यावर फोन बघत पहुडलेल्या अवस्थेत आढळली. हा सगळा प्रकार पाहून घटनास्थळी पोहोचलेले पोलीसही प्रचंड चक्रावून गेलेत. पण नेमकं असं काय घडलं त्या घरात पाहूया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ