अन्न आणि औषध प्रशासन विभागाची राज्यभरात धडक कारवाई सुरु आहे. त्याचवेळी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं दिसतंय. वृत्तपत्रात खाद्यपदार्थ देता येणार नाहीत, हा जुनाच नियम असला तरी IAS तुकाराम मुंडेंनी याबाबत नव्याने आदेश दिलेत. त्यांचा या आदेशाला मुंबईतील काही विक्रेते केराची टोपली दाखवत असल्याचं दिसतंय... मुंबईतील रस्त्यांवर रिअॅलिटी चेक केलाय आमची प्रतिनिधी जुई जाधवने....