Wardha|12 वर्षीय चिमुरडीच्या हत्येतील आरोपी राहुल मडावी ताब्यात,शेजारीच शेतात काम करणारा मजूरच आरोपी

वर्धा जिल्ह्यातील १२ वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून राहुल राजू मडावी असं आरोपीचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीच्या शेजारील शेतात काम करणारा शेतमजूरच या प्रकरणातील आरोपी निघाला आहे. संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी राहुल मडावी याच्यावर संशय बळावला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने व्हावा यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ