Special Report| सिया गोयलच्या वडिलांचे दुकान FDA कडून सील; लाखोंच्या मसाले, खाद्यपदार्थांवर कारवाई

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा आहे. लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून केतनची हत्या करण्यात आली होती.या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. अशातच आता सिया गोयलच्या कुटुंबियांना अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका दिला आहे. पाहूया.

संबंधित व्हिडीओ