सोलापूरकरच्या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येत असून सोलापूरकर यांनी माफी मागावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. नाहीतर जिथं दिसेल तिथं चोपणार असही आव्हाड म्हणालेत तर फडणवीसांनी तातडीनं अटकेचे आदेश द्यावेत अशी मागणी आंबेडकरी कार्यकर्ते दीपक केदार यांनी केलीय.