Anjali Damania यांचे पुन्हा एकदा Dhananjay Munde यांच्यावर गंभीर आरोप, यावेळी काय केले आरोप Watch

अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंवर पु्न्हा गंभीर आरोप केलेत.. धनंजय मुंडेंनी कृषी सचिव व्ही राधा यांची फाइल गायब केल्याचा आरोप दमानियांनी केलाय. कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौडबंगालाच्या रिपोर्टची फाइल मंत्र्यांना पाठवली पण ही फाइल धनंजय मुंडेंनी गायब केलीय.. असा आरोप त्यांनी केलाय..

संबंधित व्हिडीओ