गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दोन विशेष 'मोदी एक्सप्रेस' ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.