पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची. आज पंतप्रधान मोदी मुंबई नवी मुंबईचा दौरा करणार आहेत. मुंबई दौऱ्या दरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अत्याधुनिक युद्धनौकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे. मुंबई दौऱ्यामध्ये पंतप्रधान हे माहितीच्या आमदारांशी संवाद सुद्धा साधणार आहेत. पंतप्रधान मोदी हे मुंबई मधील दौऱ्यामध्ये माहितीच्या आमदारांशी संवाद साधतील. पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये महापालिका निवडणुका लागणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. शिवाय दुपारी नवी मुंबई मधील इस्कॉन मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे.