आज पुण्यामध्ये सेना दिवस संचलन परेड होतीये. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे यावेळेला उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील काही रस्ते आज त्यामुळे बंद ठेवले जाणार आहेत. पुण्यातील अनेक मार्गावरच्या वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत.