एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विश्वास वाढला आहे, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकरांनी दिली.ऑपरेशन टायगर च्या चर्चा सुरु असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.एकनाथ शिंदे यांनी ठरवलं तर ते काय करू शकतात, असंही ते म्हणालेत..