Special Report| आठवीच्या पोराची कमाल.. आई-वडिलांना वाचवलं, नेमकं काय घडलं?

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली करोडोंची फसवणूक होत असताना १३ वर्षाच्या एका मुलानं आपल्या हुशारीनं आई‑वडिलांना मोठ्या संकटातून वाचवलं आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीत सायबर गुन्हेगारांनी ३०० कोटींचा धाक दाखवून एका कुटुंबाला डिजिटल अरेस्टमध्ये अडकवलं होतं.पण आठवीत शिकणाऱ्या तन्मयनं वेळेवर मोबाईल फ्लाइट मोडवर टाकला. आणि क्षणात सगळा संपर्क तोडून फसवणूक टाळली.कधी कधी एक छोटासा निर्णय लाखो रुपयांचं नुकसान वाचवू शकतो.नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमध्ये.

संबंधित व्हिडीओ