Mumbai महापालिकेत निधीवरुन फटाके; सत्ताधाऱ्यांना कोट्यवधींचे खोके, ठाकरेंचे नगरसेवक लाखातच Okay

मुंबई महापालिकेत निधीवरुन वाद सुरू झालाय... सत्ताधारी नगरसेवकांना किमान अडीच कोटीचा निधी देण्यात आलाय... काही नगरसेवकांना तर तब्बल २० कोटींपर्यंतचा निधी दिला गेलाय... दुसरीकडे ठाकरे आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना मात्र फक्त काही लाखांचाच निधी देण्यात आलाय.... निधीमधल्या या असमान वाटपामुळे एकीकडे भाजप आणि शिंदे तर दुसरीकडे ठाकरे आणि काँग्रेस असा सामना पुन्हा नव्यानं सुरू झालाय...

संबंधित व्हिडीओ