Rahuri पोटनिवडणुकीसाठी Sharad Pawar गटाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; यादीत कुणाकुणाचं नावं?

अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणूकिसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून स्टार प्रचारांची यादी जाहीर.यादीत शरद पवारांचं देखील नाव.शरद पवार उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार.अजित पवार यांच्या निधनंतर आणि आजारपणा नंतर पहिल्यांदा शरद पवार राजकीय प्रचारात उतरणार. 31 जणांची याची निवडणूक आयोगाकडे सुपूर्द.सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जयंत पाटलांचं यादीत नाव.रोहित पवारांचंही यादीत नाव.

संबंधित व्हिडीओ