Eknath Shinde यांनी घेतली ठाकरेंच्या 8 खासदारांची बैठक? पडद्यामागे खरंच काही सुरु आहे का? Report

एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा सुरू झालीय... एकनाथ शिंदेंनी ठाण्यात एक गुप्त बैठक घेतली.. या बैठकीला ठाकरेंच्या ९ खासदारांपैकी ८ खासदार उपस्थित होते, असं सांगितलं जात होतं... मात्र अशी कुठलीही बैठक झाली नाही, असं ठाकरे गटाच्या खासदारांनीही सांगितलं तर ही बैठक म्हणजे फक्त अफवा असल्याचं एकनाथ शिंदेंनीही स्पष्ट केलं.... ठाकरे आणि शिंदेंचे नेते जे म्हणतायत त्याप्रमाणे खरंच अशी कुठलीही बैठक झाली नाही... की पडद्यामागे खरंच काही सुरू आहे... पाहुया यासंदर्भातला एक रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ