The Nashik Story | कॉर्पोरेट जिहाद प्रकरण| नाशिक पोलिसांनी कसं केलं 'सिक्रेट ऑपरेशन'? Special Report

नाशिकमधलं हे कॉर्पोरेट जिहाद प्रकरण उघड होण्याआधी नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा गुप्तपणे तपास सुरू केला होता... नाशिक पोलिसांची ७ जणांची टीम पंधरा दिवसांपासून या प्रकरणाचा तपास करत होती... त्यासाठी नाशिक पोलिसांच्या टीममधल्या महिला पोलीस वेशांतर करुन या कंपनीत काम करत होत्या.... आयटी कर्मचारी असल्याचं भासवून या पोलीस या कंपनीत काम करत राहिल्या, मीटिंगमध्ये उपस्थित राहात होत्या.. कंपनीमध्ये काय सुरू आहे, ते सगळं या पोलिसांनी डोळ्यांदेखत पाहिलं.... आणि मगच सहा जणांच्या मुसक्या आवळल्या... नाशिक पोलिसांनी कसं केलं हे सिक्रेट ऑपरेशन.... पाहुया स्पेशल रिपोर्ट.....

संबंधित व्हिडीओ