The Nashik Story | लिपस्टिक लावणं सोडलं, IT कंपनीतली धर्मांतराची हादरवणारी 'द नाशिक स्टोरी' | NDTV

नाशिकमधलं कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण प्रचंड धक्कादायक आहे.... ऑफिसमधल्या एखाद्या मुलीला धर्मांतरासाठी कसं हेरायचं... तिच्याशी काय बोलायचं.... पुढे तिच्याशी जवळीक कशी साधायची.. या सगळ्याबद्दल धर्मांतर करणाऱ्या एका टोळीची मोडस ऑपरेंडी ठरली होती... त्यासाठी एक खास व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आला होता.. एका हिंदू तरुणीला हेरुन तिच्यावर धर्मांतरासाठी जबरदस्ती करण्यात येत होती... या टोळीनं मुलीला एवढं जाळ्यात ओढलं की ती मुस्लीम असल्यासारखीच वागू लागली होती... पाहुया आयटी कंपनीतली धर्मांतराची हादरवणारी 'द नाशिक स्टोरी

संबंधित व्हिडीओ