NDTV मराठीने मुंबईतील रस्त्यांवरील पडलेल्या खड्यांचा मुद्दा हाती घेतल्यानंतर आता महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवले जात आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.. त्यामुळे अपघात देखील होताय.त्याचबरोबर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागतोय.याचबाबत NDTV मराठीने बातम्या दाखवल्यानंतर पालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याचं काम सुरु केलंय. चुनाभट्टीमध्ये खड्डे दुरुस्ती कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी..